-
यशोगाथा
महिला शेतकऱ्याची कमाल; एक एकर संत्रा बागेतून 7 लाखांची कमाई
अमरावती : अमरावती जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा ‘कॅलिफोर्निया’. संत्रा उत्पादनासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात एका महिला शेतकऱ्याने आपल्या कष्टाने आणि योग्य नियोजनाने नवा आदर्श निर्माण केला आहे. चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथील भारती अरुणराव पोहोरकर यांनी…
-
-
-
-
-
-